एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. कुर्ल्यातील घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.
मुंबई - कुर्ला मतदार संघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास लाऊन आत्महत्या करत स्वत:चे जीवन संपवले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
0 Comments