जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेतील इयत्ता सहावी ते आठवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनिनी क्षेत्र भेट उपक्रमा अंतर्गत परंडा पोलिस ठाण्याला क्षेत्र भेट दिली. यावेळी पोलीस निरिक्षक सुनील गिड्डे उपस्थीत मुलींना पोलिस ठाण्याची विविध विभागांची सखोल अशी माहिती देऊन ते म्हणले की तुम्हाला कोणाकडुुन त्रास होत असल्यास पोलीस हेल्पलाई नबरं ११२ वर संपर्क साधावा तुम्हाला तत्काळ पोलीसांची मदत मिळते असे सांगुन त्यांनी मुलींशी संवाद सादला यावर मुलींना कांही प्रश्न विचारली त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस हेल्पलाईन सुरू आहे याचा वापर करुन आदर्श निर्माण करावा. या हेल्पलाइनुळे मुलींवर आलेला प्रसंग, घटना टाळता येतात.
मुलींनी जिद्दी चिकाटीने शिक्षण आत्मसात करून पोलीस खात्यासह सैन्य दलात भारती होण्याच्या संधी आहेत असे सांगीतले, पोलीस नाईक श्रीकांत भांगे यांनी विभाग निहाय सखोल माहिती देताना सांगितले कि, कोणती शस्त्रे कोणत्या वेळी वापरली जातात कशी वापरली जातात, शस्त्र कशी हाताळतात याची माहिती दिली. पो. कौ. गोविंद मोटेगावकर यांनी गोपनीय माहिती कशी आसते , कलमांची ओळख, शिक्षा कोणत्या. कोणत्या गुन्हाला कोणती शिक्षा असते याबाबतची माहिती मुलिंना दिली. याप्रसंगी पो. हे. कॉ. एस, एस लोहार, यादव वय जी, बळीरायावेळी महिलाम शिंदे, बी. बी. जगताप, रामराजे शिंदे, उपस्थीत होते.
विद्यार्थिनी सोबत शाळेतील शिक्षक संतोष ओहाळ , शिक्षिका दिपा मुंडे, शांता ठाकूर, उषा विधाते, पल्लवी चव्हाण, गीता पाटील, या होत्या. शाळेच्या मुलींना अविस्मरणीय उपक्रमाचा आनंद घेतला शाळेचे मुख्याद्यापक अंकुशराव रामचंद्र जाधव यांनी पोनि. सुनील गिड्डे व त्यांच्या सर्व सहकार्याचे आभार मानले.
0 Comments