अय्यर ठरला महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू


भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहिर केला आहे. न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिआ केर हीला देखील महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौवरण्यात आले आहे.

अय्यर व केर यांनी यंदाच्या वर्षापासून सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. अय्यरने तर एकदिवसीय, कसोटी तसेच टी-20 या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा घेतला आहे.

Post a Comment

0 Comments