करमाळा! तू मला भेटायला ये नाहीतर तुझे फोटो फेसबुक वर टाकेल अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग



करमाळा/प्रतिनिधी:

तू मला भेटायला ये नाहीतर तुझे फोटो फेसबुक वर टाकला अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एका करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर घटना ही 22 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील एका गावामध्ये घडली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सागर तळेकर यांच्याविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात विवाहित महिलेने करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना गावातील सागर तळेकर आधार आणि माझे फोटो काढून गेला त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी फोन केला तू मला भेटायला ये नाहीतर तुझे फोटो फेसबुक वर टाकेल त्या भीतीने मी डोळे रस्त्यावर भेटायला गेले असता तू भेटायला येत जा नाहीतर तुझे फोटो फेसबुक वर टाकीन म्हणत विनय बंद केला सदर हकीगत महिलेने तिच्या पतीला सांगितली या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण सहाणे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments