उस्मनाबाद! लैंगीक आकर्षनाचे टोमणे मारत तीचा विनयभंग



उस्मानाबाद  जिल्हातील एका शासकीय कार्यालयातील महिला नोकरदाराशी बोलताना तीच्या कार्यालयातील दोन पुरुष सहकारी वेळोवेळी शंगारीक शब्द वापरुन तीला टोमणे मारत असत. 

यावर तीने त्या दोघांना वेळोवेळी तसे न बोलण्याबाबत समज दिली असतानाही त्या दोघांनी  कार्यालयात पुन्हा तशाच स्वरुपाचे लैंगीक आकर्षनाचे टोमणे तीला मारुन तीचा विनयभंग केला. यावरुन त्या महिलेने ११ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं  ३५४, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments