रिझर्व्ह बँकेत 950 असिस्टंट पदासाठी भरती, आजच करा अर्ज


* पद असिस्टंट 
* पद संख्या 950
* पात्रता- 50 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण
* वय 20 ते 28 वर्ष

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या rbi.org.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकता.
* अर्ज करण्याची तारीख 17 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022
* अर्ज शुल्क- 450

* परिक्षेची तारीख- 26, 27 मार्च 2022

Post a Comment

0 Comments