‘सैराट’ Movie तील आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस...


नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट  २०१६ साली रिलीज झाला. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

 या चित्रपटातील नवोदीत कलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

या चित्रपटाने नवा इतिहास निर्माण केला होता. यातील डायलॉग आणि गाणीदेखील खूप गाजली होती.

सैराट या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. 

याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या आईची भूमिका. 
सैराटमध्ये आर्चीच्या आईची भूमिका भक्ती चव्हाण या अभिनेत्रीने साकारली होती.

Post a Comment

0 Comments