IPL च्या लिलावात चर्चा शाहरुखच्या लेकीची...


आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, या लिलावात शाहरूख खानऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान सहभागी झाले आहेत.

सुहानाच्या चाहत्यांकडून ट्विटरवर सुहाना खानचे फोटो ट्वीट केले आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, आयपीएलमधील सर्वच संघांकडून खेळाडू खरेदी केले जात आहे.

केकेआरचा मालक शाहरुख खान लिलावाला अनुपस्थित आहे. शाहरुखच्या ऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान आयपीएल लिलावात सहभागी झाले आहेत.

सुहाना खान ही पहिल्यांदाच अशाप्रकारे एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

लिलावात सुहाना खानच्या अनेक अदा कॅमेऱ्यावर पाहायला मिळाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments