रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती



अॅण्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख असलेले कनिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

सेठ यांनी काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान संजय पांडे यांच्याकडून महासंचालकाचा पदभार स्वीकारला. नियुक्तीचे आदेश जारी झाल्यानंतर सेठ यांनी मुख्यालयात जाऊन संजय पांडे यांच्याकडून महासंचालक पदाचा कार्यभार स्कीकारला.

Post a Comment

0 Comments