स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलेला ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पॉंडीचेरी’ हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आला आहे.
अशाप्रकारे स्मार्टफोनवर शूट करण्यात आलेला हा पहिलाच चित्रपट आहे.
पॉंडीचेरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने हटके लूक केला होता.
0 Comments