सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा जेह 21 फेब्रुवारी 2022 रोजी एक वर्षाचा झाला.
साराने लहान मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.
सारा अलीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वडील आणि भावंडांसोबतचा फोटो शेअर केला.
सैफच्या मुलांनी एकमेकांशी असलेल्या सौहार्दपूर्ण नात्याची झलक फोटोतून दाखवली आहे.
0 Comments