बार्शीत 54 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू


12 फेब्रुवारी रोजी झालेल्या कोरोना अहवालानुसार बार्शी शहरांमध्ये एका बाधित रुग्णांची वाढ आढळून आली आहे. आजपर्यंत बार्शी शहरासह तालुक्यामध्ये 24,801 रुग्ण बाधित आढळले होते, त्यापैकी 22,373 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत 514 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments