Yellow शॉर्ट्स मध्ये जान्हवी दिसतेय खास !


जान्हवीनं परिधान केलेल्या या बिकनीची किंमतही काही साधीसुधी नाही. वेगवेगळ्या पोजमध्ये जान्हवीनं बिकनीसह फोटोशूट केलंय.

श्रीदेवीची मुलगी असलेल्या जान्हवी कपूरनं खास फोटो  शेअर केले आहेत. पिवळ्या बिकनीमधील तिचे फोटो चाहत्यांना आकर्षित करत आहेत. इन्स्टाग्रावर तिनं आपल्या खास बिकनी कलेक्शनचा नजराणा चाहत्यांना दाखवला आहे.

यल्लो बिकनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचे फोटो जान्हनी कपूरनं शेअर केले आहे. पिवळ्या रंगाची प्रिंटेट बिकनी जान्हवी कपूरनं घातल्याचं यावेळी दिसन आलंय.  rt Swim 2022 चं खास कलेक्शन आले. यात इटालव्ही लायक्रा त्रिकोणी बिकनी टॉप असून या वेगवेगळ्या पट्ट्याही जोडलेल्या आहेत.

जान्हवीनं परिधान केलेल्या या बिकनीची किंमतही काही साधीसुधी नाही. वेगवेगळ्या पोजमध्ये जान्हवीनं बिकनीसह फोटोशूट केलंय.

Zimmermannच्या वेबसाईटवर जाऊन तपासल्यानंतर या बिकनीची किंमत तब्बल 235 डॉलर म्हणजेच तब्बल साडे सतरा हजरांच्या आसपास असल्याचं दिसून आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरला कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता बरं झाल्यानंतर झाल्यानंतर जान्हवी कपूर आपल्या मित्रांसोबत वेळ घालवताना दिसली आहे.

Post a Comment

0 Comments