पुण्यात होणार गुगलचे कार्यलय ! तरुणांना नोकरीची मोठी संधी


जगामधील नामांकित कंपनी ‘गुगल’ने पुण्यात लवकरच कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी क्लाउड किंवा या संबंधीत शिक्षण घेतलं आहे त्यांना पुण्यामध्ये येणाऱ्या गूगल कंपनी कार्यलयात जॉब मिळणार आहे.

अनिल भन्साळी भारतातील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP आहेत,त्यानी याबाबत माहिती दिली आहे. देशामध्ये गुडगाव, हैद्राबाद,बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये गुगल ची कार्यलये आहेत.या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती सुरु आहे.आता पुण्यामध्ये फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे.येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये ही कार्यलय सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

पुण्यामधीलक्लाउड कार्यालयामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी Google Careers या लिंकवर जाऊन संपूर्ण माहिती घ्यावी.

Post a Comment

0 Comments