बार्शी तालुक्यातील पानगाव सैनिक संघटनेचे कार्यालयमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख बार्शी विधानसभा सुनिल काटमोरे साहेब यांच्या दिनदर्शीकाचे प्रकाशित करण्यात आले.
यावेळी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आण्णासाहेब कापसे उपाध्यक्ष दामोदर पवार, सचिव कमलाकर जाधव, सहसचिव गोपीनाथ कानगुडे, खजिनदार सचिन कापसे, सदस्य नरहरी काळे, राजेंद्र चव्हाण, मेजर अमित कापसे, सलमान मुजावर, बापूसाहेब कानगुडे, इंद्रजित भुतेकर, पिंटू नाईकवाडी, संपत वाघमारे, आबासाहेब ताटे, दिपक काळे, बाळासाहेब खंदारे,भीमराव जाधव,काकासाहेब वाघमारे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला.
0 Comments