काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रचारादरम्यान ‘आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो,’ असे वाद्ग्रस्त विधान केले होते.
त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता तो मुद्दा शांत होत नाही त्यातच पुन्हा नाशिकमध्ये पटोले यांनी असेच वादग्रस्त विधान केले आहे. ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’, असे म्हणत त्यांनी पुन्हा एका नव्या वादाला जन्म घातला आहे. यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
0 Comments