गॉर्जियस नोरा फतेहीचे अवतार, बघा फोटो


नोरा नेहमीच तिच्या बोल्ड आणि दिलकश अभिनयामुळे चर्चेत असते. नोरा फतेहीने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

नोरा फतेहीने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नोराचा ग्लॅमरस लुक, फिटनेस आणि बोल्डनेस चाहत्यांना भुरळ पाडतात.

नुकतेच नोरा फतेहीचे डान्स मेरी रानी हे गाणे रिलीज झाले आहे.

सोशल मीडियावर नोराच्या डान्सचे व्हिडिओ लोक आवडीने पाहतात. नोराच्या इंस्टाग्रामवरील फोटो, या फोटोंमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. 

नोराच्या इंस्टाग्रामवरील फोटो, या फोटोंमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. नोरा फतेही तिच्या ग्लॅमरस लूकमुळे लाखोंच्या हृदयाची धडकन बनली आहे.

Post a Comment

0 Comments