छावा संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर


सिरसाव:

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. भविष्यात रक्ताची मागणी वाढली तर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू नये, हीच गरज लक्षात घेऊन छावा संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश जाधव यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. या रक्तदान शिबिरात 85 जणानी रक्तदान केले.

या शिबिराचे रक्तसंकलन 'रामभाई शहा ब्लड बँके' यांनी केले. यावेळी सिरसावचे सरपंच कुमार वायकुळे, ग्रामपंचायत सदस्य राम चोबे, काका पाटील, विशाल झोरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments