बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे दोन जानेवारी च्या मध्यरात्री चोरट्याने सशस्त्र दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने असं दोन हजाराचा ऐवज लंपास केला आहे. नंदकुमार मल्लीकर्जुन कल्याणी (वय 60 ) रा.भगवंत कॉलनी,वाणी प्लॉट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी स्वताः व त्याची आई राहत्या घरात झोपलेलो आसता मध्यरात्री 2.45 मिनिटा ला .मेनगेटला कसला तरी आवाज येत होता. म्हनुण मला आईने आजवा दिला. आई च्या आवाजाने जाग आली येऊन पहिल तर मेनगेट ला काहीजण तोडन्याचा प्रयत्न करत होते.
घरातील दरवाज्याला आतील बाजूस दाबून धरले होते. पण त्यानी जोर ज्यास्त लावला व दार उघडले ते चार जन होते.अंगात स्वेटर होता व तोंड झाकलले होते.हॉल मधे येताच.आरडा ओरडा करायची नाही.नाहीतर जीवानिशी मारु अशी धमकी दिली. एका च्या हातात सुरा होता व बाकिच्या हातात लाकडी दांडके होते.घरात फिरुन माझ्या जवळ आले.माझ्या जवळील एक तोळा सोन्याची आंगठी व माझ्या आई च्या गळ्यातील दोन तोळी बोरमाळ हिसकाऊ घेतली.वर कोन राहत आहे विचारले असता. मी भाडे करु आहे असे सांगीतले व मला त्यांना दार उघडायला सांग म्हणाले.पण हॉल मधील आवाज ऐकून भाडे करुन आधीच पोलिसाना फोन करुन माहीती दिली.पोलिस येत असल्याची चाहुल लागता. या घटनेचा अधिक तपास बार्शी पोलीस करत आहेत.
0 Comments