ही अभिनेत्री २०२१ मध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च...


युजर आपापल्या वेगळ्या अंदाजात कोणताही कंटेंट सर्च करत असतो. २०२१ मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आली आहेत. दरवर्षी प्रमाणे याहुने २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या महिला सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. 

या यादीत अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. यात पहिले स्थान करीना कपूर खानने पटकावले आहे. त्याचबरोबर कतरिना कैफला लग्नामुळे या यादीत दुसरे  स्थान मिळाले आहे. 

या यादीत पहिले नाव बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचे आहे. अभिनेत्री तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

आता जागतिक स्तरावर स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडे, तिने तिच्या सोशल मीडिया बायोमधून जोनास आडनाव काढून टाकले, ज्यामुळे ती खूप चर्चेत होती.

Post a Comment

0 Comments