जिनिलियाचं 'यांच्या' दिग्दर्शनात मराठीत पदार्पण



मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सून जिनीलिया देशमुख लवकरच रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुख दिग्दर्शनाखाली मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावर खुलासा करून केला आहे.

जिनिलिया तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा चित्रपटास पाहावयास मिळणार आहे. २००३ साले रितेश देशमुख व जेनेलिया डिसुझा यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट आला होता. यानंतर तब्बल बारा वर्षांनी त्या दोघांनी लग्नाची सप्तपदी घेतली. जेनेलिया डिसूझा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Post a Comment

0 Comments