"...मग मी सेक्स निवडले" अभिनेत्री समंथा अक्किनेनी



सर्वांच्या मनावर राज्य करणारी साऊथ इंडियन सुप्रसिध्द अभिनेत्री समंथा अक्किनेनी सध्या एका वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत असते. सध्या समंथाचा सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2017 सालचा असल्याचं सांगितलं जातंय. एका मुलाखतीचा भाग असलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये समंथाला सेक्स आणि फुड यामधील काय निवडशील, असा सवाल विचारण्यात आला होता.

मी दोघांपैकी एकाची निवड करू शकत नाही. पण तरीही मी सेक्स निवडेल, असं समंथा म्हणाली आहे. मी अन्नाशिवाय पूर्ण दिवस जगू शकते, असंही समंथा यानंतर समंथा हसायला पहायला मिळत आहे. समंथाच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओ चांगला प्रतिसाद दिल्याचं देखील दिसतंय.

दरम्यान, समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी समाजमाध्यमांवर आपल्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला होता. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये आलेल्या दुरावामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.

Post a Comment

0 Comments