श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा


उत्तम अभिनय आणि त्यासोबतच श्रुतीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. 

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने काम केले आहे, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती प्रकाश म्हणून तिची ओळख आहे.

 'इंदिरा विजहा', 'प्रेम सूत्र' हे श्रुतीचे तामिळ भाषेतले काही गाजलेले सिनेमे आहेत.

अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते, नुकतंच तिने तिचं एक खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलेत

Post a Comment

0 Comments