दस्तगीर दर्गाह मध्ये आमदार राऊत यांनी चढवली चादर



बार्शी शहरातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या दस्तगीर दर्गाह संदलचा ६८८ वा उरूस पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येत आहे.

या पवित्र दस्तगीर दर्गा येथे आमदार राजेंद्र राऊत यांनी चादर चढवून, प्रार्थना करून, दर्शन घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, ट्रस्टी आलिमभाई तांबोळी, बाबूमियां मुजावर, आदमभाई तांबोळी, अन्वर मुजावर, रमजान मेजर, भिमजी पवार, भारत पवार, दिपक राऊत, संतोष भैय्या बारंगुळे, श्रीकांत शिंदे, हमिद पटेल, बिलालभाई तांबोळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments