अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. स्पृहाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
कधी मराठमोळी स्पृहा चाहत्यांना भावते, तर कधी तिचा इंडो वेस्टर्न लुकही चाहत्यांना आवडतो.
स्पृहानं काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
त्यानंतर तिच्या या बोल्डनेसचं तिच्या हजारो चाहत्यांनी खुल्या दिलानं स्वागत केलं होतं, पण काहींना मात्र तिचा हा बोल्डनेस खुपला होता.
0 Comments