बार्शी नगर परिषदेच्या वतीने बार्शी शहरातील पांडे चौक, भिम नगर व हांडे गल्ली या भागातील १ कोटी,१० लाख, २२ हजार, ८२४ रुपये किंमतीच्या नवीन रस्ते डांबरीकरण व गटारी बांधणे कामाचा शुभारंभ आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास आप्पा रेनके, आण्णासाहेब लोंढे, प्रशांत कथले, सुभाष शेठ लोढा, तानाजी बापू गव्हाणे, भिमजी पवार, किसन आप्पा पवार, नंदकुमार वायकुळे, दादासाहेब हांडे, विष्णू गुंड,हमू वायकुळे, नाना गाडे, भारत गाडे, आबासाहेब हांडे, प्रमोद धुमाळ, नागनाथ अडसूळ, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पक्षनेते विजय नाना राऊत, नगरसेविका रजियाताई बागवान, सौ. आशाताई लोंढे, ॲड.महेश जगताप, ॲड. अविनाश गायकवाड, भारत पवार, सुधीर बारबोले, शंकर वाघमारे, श्रीकांत शिंदे, आनंद पवार, दिपक राऊत, कालिदास मुकटे, बाळासाहेब पवार, देवेंद्र कांबळे, दयानंद लंकेश्वर, ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, विवेक गजशीव, दिपक काकडे, भोला अडसूळ, हरि कांबळे, नितेश बोकेफोडे, दयावान कदम, विजय चव्हाण, शरद फुरडे, संतोष बारंगुळे, गणेश चव्हाण, रोहित लाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments