सोनम कपूर हटके लुक; सोशल मीडियावर व्हायरल




बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला पोषाख आणि फॅशनबद्दल चांगलंच ज्ञान आहे, हे तिच्या प्रत्येक आउटफिटच्या निवडीवरून स्पष्टपणे दिसते. 

म्हणूनच अभिनेत्रीला फॅशन वर्ल्डमधील आयकॉन मानले जाते. तिचे हेच लुक कित्येक अभिनेत्री कॉपी देखील करतात. 

आपल्या बॉडी टाइपनुसार कशा पद्धतीनं व कोणत्या प्रकारचे आउटफिट परिधान करायचे, हे सोनमला चांगलंचे माहिती आहे.

ही अभिनेत्री फॅशनमधील आपल्या हटके प्रयोगांमुळे नेहमीच सर्वांना आश्चर्यचकित करते. ज्यामुळे तिचा प्रत्येक लुक नेहमीच चर्चेत असतो.
 

Post a Comment

0 Comments