गायन आणि अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर संगीतकाराच्या रूपात समोर आलेली केतकी माटेगावकर सध्या चांगलीच प्रकाशझोतात आहे.
आपल्या सुमधूर सुरांनी तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर.
केतकीच्या कलागुणांची चर्चा आता साता समुद्रापार पोहोचली आहे.
0 Comments