पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सात दिवस आत्याचार आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक भूमिकेत


पांडुरंगाचा नगरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक भूमिकेत दिसून आले. 

पंढरपूर शहरात मन हिलवणारी घटना घडली आहे. एका नराधमाने सर्व सात दिवस पीडित मुलीवर अत्याचार केले. अत्याचार करणारा आरोपी हा प्रस्थापित नेत्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहे. पंढरपूर शहर पोलिस कारवाई करत असताना राज्य सरकारकडून दबाव येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही तर आखा महाराष्ट्र या घटनेमुळे पेटून उठेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली येथे अल्पवयीन आपल्या कुटुंबासह राहते  मुलगीही पाच महिन्यापासून एका मुलाच्या संपर्कात आली त्यातून वारंवार फोनवर बोलणे होत असल्याने आईला दिसून आले आई आईने समजून काढली सदर मुलाने पीडित मुलीच्या घरी जाऊन सलग सात दिवस मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली आहे या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी विकास जाधव याला अटक केली आहे

Post a Comment

0 Comments