जवळगाव मध्यम प्रकल्पाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते जलपूजन


बार्शी/प्रतिनिधी;

बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पातील जलाशयाची पाहणी व विधिवत पूजा करून जलपूजन खासदार ओमराजे निंबाळकर समवेत जेष्ठ नागरिक, गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. 

(Advertise)

यावेळी बार्शी पं.स.सभापती अनिल काका डिसले, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण काकडे, सरपंच सागर डिसले, दयानंद डेंगळे, सुरेश कापसे, पोपट (काका) काकडे, विठ्ठल काकडे अनिल चवरे कपत्रकार बंधू आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments