नागराज मंजुळेंच्या यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
आता शालूनं लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. शालू या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला.
‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.
0 Comments