मेरे पास माँ है' सारा अली खानने परिधान केली हटके डिझाईनची साडी


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच आपल्या हटके स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते. 

सध्याही असच काहीसं झालं आहे. साराने नुकताच एक नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये साराने परिधान केलेल्या साडीनं सर्वांना आकर्षित केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच आपल्या हटके स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते. सध्याही असच काहीसं झालं आहे. 

साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये साराने पिंक कलरची नक्षीदार साडी घातली आहे. 

आपल्या सर्वांनाच माहिती आहे सारा आपल्या आईच्या किती जवळ आहे. आपल्या आईशी तिचं किती खास बॉण्डिंग आहे. सारा हि सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे.

Post a Comment

0 Comments