नारी व कापसी गावातील युवकांचा रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग



नारी/प्रतिनिधी:

पांगरी येथे पांगरी पोलीस स्टेशन, पत्रकार बांधव व पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने गणेशउत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजन केले होते.पांगरी व पंचक्रोशीतील युवकांनी या शिबिरात उत्स्फूर्त रक्तदान केले. एकूण १२१ रक्तदान झाले. 

(Advertise)

या शिबिरात नारी, कापसी,कारी, तांदुळवाडी,गोरमाळे, चिखर्डे तसेच इतर गावातील युवकांनी रक्तदान केले.या शिबरच्या आयोजनात सपोनि सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक ननवरे तसेच पांडुरंग मुंढे तसेच सर्व पोलीस बांधव,पत्रकार बांधव व पोलीस पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments