इरफान खानची लेकीचं ग्लॅमरस फोटोज...


बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदनने नुकतेच सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. 

राधिका मदनचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

अंग्रेजी मीडियममधील राधिका मदनचे काम चाहत्यांना खूप भावले होते. 

या चित्रपटात तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका केली होती. पटाखा चित्रपटातील तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते.

Post a Comment

0 Comments