भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे राजकिय आत्महत्या आहे असं वक्तव्य केले आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, संजय राऊत अपवाद सोडला तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा त्यातून एकच सत्य बाहेर पडेल ते म्हणजे शिवसेनेनं राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणं हे राजकीय सुसाईड आहे. संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हा पीचएडीचा विषय आहे.
अनंत गीते जे बोलले ते ऐतिहासिक सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती. असेही मुनगंटीवार यांनी म्हंटल.
0 Comments