सैराट या चित्रपटात आरची ची भूमिका करणारी रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. सैराट मुळे मिळालेल्या अफाट यशामुळे ती घराघरात पोहचली होती.
मालिकेत काम करणारे घराघरात जातात पण चित्रपटात काम केल्यावर एवढं लोकप्रिय कुणी होईल असं कुणालाच वाटलं नसेल. सोशल मीडियावर ही तिचे लाखो चाहते आहेत.
त्यावर ती त्यांच्या संपर्कात असते. तिचे सोशल मीडियावर अनेक नवनवीन फोटो येत असतात. पण सध्या तिचा असा हटके लुक आला आहे.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कोणते फोटो तर चला साडीतील लुक जाणून घेऊ.
0 Comments