मोहम्मद शमीची पत्नी आपल्या लूक आणि वेगवेगळ्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत राहिली आहे.
मोहम्मद शमीची पत्नी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
हसीन जहां पेशानं मॉडेल होती. कोलकाता नाईट रायडर्ससाठी ती चिअर गर्ल म्हणून देखील काम करत होती. ती आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असते.
मोहम्मद शमीसोबत झालेल्या वादानंतर हसीनं जास्त चर्चेत आली. त्यानंतर तिने आपल्या मुलीला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद आणि हसीनमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनी एकमेकांना अजून तलाक दिला नाही मात्र ते दोघंही वेगळं राहात आहेत.
हसीनने मोहम्मद शमीवर केला होता गंभीर आरोप
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांचे ७ एप्रिल २०१४ रोजी लग्न झालं होतं.
काही वर्षानंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हसीननेही शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केला आहे.
मोहम्मद शमीवर २०१८ मध्ये पत्नी हसीन जहांने मारहण, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला.
या आरोपानंतर शमीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments