बार्शी! मिरगणे गटाला मोठा धक्का, मांडेगाव सरपंच पंडित मिरगणे यांचा राऊत गटात प्रवेश



बार्शी/प्रतिनिधी:

मांडेगावचे सरपंच सुधाकर उर्फ पंडित मिरगणे व उपसरपंच देवदत्त मिरगणे यांचा भाजपामध्ये आमदार राजाभाऊ राऊत गटात जाहीर प्रवेश केला आहे. राजेंद्र मिरगणे गटांचा हा गड समजला जात होता.

यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, खडकलगांवचे सरपंच दिपक रोंगे, विलास मिरगणे, बबनदादा मिरगणे, सचिन मिरगणे, मनोज मिरगणे, आप्पा आडसुळ, दादा मिरगणे, भारत मिरगणे, सुभाष देवकुळे, आण्णा कवडे, अरविंद मिरगणे, भाजपा तालुका सरचिटणीस मुकेश डमरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments