बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी - कुर्डूवाडी रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिक आणि जेष्ठ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी स्मार्ट अकॅडमी चे संचालक लेखक सचिन वायकुळे, पत्रकार आबासाहेब बारबोले, माजी नगरसेविका महिला संघटक मंगलताई पाटील, शोभाताई घुटे, अंजली ताई घुटे, नवनाथ चोबे, राजाभाऊ काकडे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पांडुरंग घोलप, विजय माने, पांडुरंग गपाट, आण्णा पेठकर, अभिजित गंगावणे, शिवाजी मदन आदि उपस्थित होते.
0 Comments