करिष्मा कपूर ही एक अशी अभिनेत्री आहे की, जिने एकेकाळी बॉलिवूड दणाणून सोडले होते. मात्र, आता ती आपल्या पतीपासून घ’टस्फो’ट झाल्यानंतर एकटीच राहत आहे. तिच्यासोबत तिची दोन मुलं देखील राहत आहेत. ती आपले वडील रणधीर कपूर यांच्यासोबत राहत असल्याचे असे सांगण्यात येते.
करिष्मा कपूर हिचा विवाह उद्योगपती संजय कपूर यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, १३ वर्षांचा संसार गुण्यागोविंदाने केल्यानंतर या दोघांमध्ये घ’टस्फो’ट झाला होता. २०१६ मध्ये या दोघांनी घ’टस्फो’ट घेतला होता. करिष्मा कपूर हिने १९९० ते २००० या दरम्यान अनेक हिट चित्रपट बॉलीवूड ला दिले.
मात्र, करिष्मा कपूर ही बच्चन कुटुंबियांना आवडत नसल्याचे त्या वेळी चर्चा होती. त्यामुळे या दोघांचा विवाह होऊ शकला नाही. त्यानंतर अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय यांच्या सोबत लग्न केले आता ह्या दोघांना एक मुलगी देखील आहे. तिचे नाव आराध्या असे आहे. त्यानंतर करिष्मा कपूर हिने उद्योगपती संजय कपूर सोबत लग्न केले.
या दोघांना अदरा आणि किशन हे दोन मुलं आहे. त्या दोघांचा सांभाळ आता करिष्मा कपूर करत असल्याचे देखील सांगण्यात येते. मात्र, यासाठी संजय कपूर याने करिष्मा कपूर हिला काही पोटगी दिली असल्याची चर्चा देखील त्या वेळी रंगली होती. या दोघांच्या घ’टस्फो’टाला काही कंगोरे देखील असल्याचे सांगण्यात येते.
करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या मध्ये अजिबात जमत नव्हते. त्यामुळे १३ वर्षांचा संसार झाल्यानंतर या दोघांमध्ये कुरबुरी खूप वाढल्या होत्या. त्यामुळे दोघेही वि’भक्त झाले. आता संजय कपूर याने प्रिया सचदेव हिच्या सोबत घरोबा केला आहे. ती एक टॉप मॉडेल आहे आणि ती एखाद्या अभिनेत्रीची पेक्षा कमी नाही.
प्रिया सचदेव आणि संजय कपूर आता गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. प्रिया ही रणबीर कपूर ची बहिण रिद्धिमा कपूर सोबत मिळून दागिन्यांचा मोठा व्यवसाय करत असल्याचे देखील सांगण्यात येते. या दोघींमध्ये आता खूप चांगले जमत आहे. रिदिमा कपूर करीना कपूर हिची चुलत बहीण आहे.
0 Comments