बार्शीच्या राजकारणात नेहमीच बदल झालेले चित्र जनतेने अनुभवलेले आहे. बार्शीच्या राजकारणात अनपेक्षित हालचालींना सुरुवात झाल्याचे लवकरच आपणांस पाहावयास मिळणार आहे.
बार्शी उत्तरेच एक युवा नेतृत्व आमदार राजेंद्र राऊत गटाच्या संपर्कात असून, लवकरच प्रवेश राऊत गटात प्रवेश होणार असल्याचे समजले जाते. आपल्या कुशल नेतृत्वाने आणि सामाजिक कार्याने जनसामान्यांच्या मनामध्ये घर केलेल्या युवा नेतृत्वाच्या या निर्णयाकडे उत्तर बार्शीचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments