गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याच्या भावाने प्रति तोळा ५६२००रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कमॉडिटी बाजारात आज (शुक्रवारी) सोन्याचा भाव तोळ्यामागे ४६८३५ रुपयांवर आला होता. गेल्या दोन महिन्यांतील हा नीच्चांकी भाव आहे.
सोन्याचा दर ४६९४० प्रति तोळा झाला होता. तत्पूर्वी सोन्याचा भाव प्रति तोळ्यामाळा ४६८३५ रुपयांपर्यंत घसरला होता. दरम्यान, चांदीच्या भावात ४३३ रुपयांची वाढ होऊन, ६८१६६ रुपये किलोवर भाव गेला होता.
1 Comments
सोने २५०००₹ते३००००₹ वर यायला हवे
ReplyDelete