‘फँड्री’मध्ये झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात या दिवसात खूप चर्चेत असते.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर असतो. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे.
इंस्टाग्रामवर तिला जवळपास तब्बल दीड लाखापेक्षाही अधिक युजर्स फॉलो करतात.
म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात.
नुकताच तिने शेअर केलेला फोटो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
हा फोटो राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे.
फोटोमध्ये पुन्हा एकदा राजेश्वरीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
या पिवळ्या हॉट ड्रेसमध्ये राजेश्वरीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. फोटोत तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे.
0 Comments