राम मंदिर ट्रस्ट वर घोटाळायचे आरोप , आमचे एक कोटी रुपये परत करा शिवसेनेची मागणी



आयोध्या : अयोध्येतील राम मंदिरच्या उभारणीसाठी देशभरातून जमा करण्यात आलेल्या निधीत घोटाळा झाल्याचे आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केले आहेत. ईडी आणि सीबीआयमार्फत या घोटाळल्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. शिवसेने सुद्धा सुरात सूर मिसळत आमचे एक कोटी रुपये परत दया असं भाजपला सुनावले आहे.

(Advertise)

जगभरातून राममंदिर साठी शेकडोंच्या निधि गोळा करण्यात  येत आहे. रामच्या नावाने एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मध्ये भाजप संबंधित सदस्य आहेत. राम भक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये हिच अपेक्षा असतानाच जमीन व्यहाराचे संशयसंपद प्रकरण समोर आले आहे. ते खरे खोटे चा खुलासा झाला तर बार होईल. असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments