परंडा/प्रतिनिधी:
उस्मानाबाद जिल्ह्यातील, परंडा तालुक्यातील सोनगिरी जवळील पुलाच्या जवळ आज सायंकाळी ७.३५ वाजता एक वाघ रोड क्रॉस करताना दिल्याचे, हिंगणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते महेश ठोंगे यांनी सांगितले.
वाघ दिसल्याच्या चर्चेने परंडा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील घटनेची माहिती, वनविभाग व पोलीस स्टेशनला दिली असल्याचे महेश ठोंगे यांनी सांगितले.
0 Comments