सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर ग्रामीण पोलीसांनी आयपीएल क्रिकेट मॅचेसा
दरम्यान सट्टा लावणाऱ्या आरोपींना मुळेगाव तांडा येथे घाड
टाकून मुदेमालासह अटक केली. ‘भा. द. वी. कलम ४२०,१०९,३२६,२६९ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४,५ माहीती व तंत्रज्ञान अधिनियम ६६ (D), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१(B) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांपैकी फरार आरोपी विकास जीतना राठोड यास अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
यात थोडक्यात हकीकत अशी की, भारतान IPL
मॅचेस सूरू असताना कोरोनामुळे पोलीसांचे लक्ष नाही असे समजून सोलापूर ग्रामीण भागात क्रिकेटच्या मॅचेस वर सट्टा घेण्यास सुरूवात झालेली आहे, अशी माहीती सोलापूर ग्रामीण पोलीसाना मिळाली तेव्हा सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेने (२६८) मुळेगाव तांडा येथे निर्जन ठिकाणी धाड टाकली. व घटनास्थळावरून ३ आरोपीना ११ मोबाईल,
लपटॉप व १ टिव्ही सह ताब्यात घेतले तेव्हा घटनास्थळावरून काहीजण फरार झाले होते.
ही धाडीची कारवाई दि. २१/०४/२०२१ रोजी झाली. तेव्हा फरार आरोपी विकास जीवला राठोड, रा.मुळेजाव तांडा याने अँड सौ, वैशावी शांतवीर महिंदकर यांचेमार्फत सोलापूर येयील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी
‘अर्जदाखल केला होता. तेंव्हा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद म्हणजेच पोलीसांनी चुकीची कलमे लावली आहेत हे मान्य करुन वीस हजार रुपयांच्या जामीनावर
सत्र न्यायाधीश श्री. जगताप साहेब यांनी आरोपीचा
अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फ ॲड. वैशाली शातवीर महिंद्रकर,ॲड. आशिष कटीकर, ॲड पवन भालेदार यांनी काम पाहिले.
0 Comments