कोल्हापुरात येत्या दोन दिवसात कडक लॉकडाउन लागण्याची शक्यता


कोल्हापूर/प्रतिनिधी:

कोल्हापुरात येत्या दोन दिवसात दोन कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री आल्यानंतर याबाबतीत अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

कोल्हापुरात येत्या दोन दिवसात होणाऱा कडक लॉकडाऊन हा १३ ते १४ दिवसांचा असेल असेही त्यांनी म्हटले आहे. या कालावधीत केवळ मेडिकल सेवा आणि दुध सुरु असेल असेही त्यांनी म्हटले आहे. रुग्णवाढीचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांना टास्क फोर्स पाठवण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments