सोन्याच्या दरात घसरण! काय आहेत सोने-चांदीचे दर? जाणून घ्या


गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या  दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. सोने-चांदीचा दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत होते. मात्र, आता या लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचा दर काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे

 गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यानंतर आता चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो १०० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या चांदीचा दर ७१,१०० रुपये इतका झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४६ हजार रुपये प्रतितोळा तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार रुपये प्रतितोळा झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर काय?

दिल्लीत ४६,९३० रुपये प्रतितोळा

मुंबईत  ४६,०००रुपये प्रतितोळा

चेन्नईत ४५,९०० रुपये प्रतितोळा

Post a Comment

0 Comments