जेथे एका महिला शिक्षिकेने तिच्या वर्गात शिकणाऱ्या चक्क १३ वर्षाच्या विद्यार्थ्या सोबत ज’ब’रदस्तीने लग्न केले. इतकेच नव्हे तर ह’निमूननंतर तिने स्वत: ला वि’धवाही केले. सविस्तर वाचा या लग्नाचे मनोरंजक कारण. वास्तविक ही घटना जालंधर जिल्ह्यातील बस्ती बावा या परिसरातील आहे.
जिथे एका महिला शिक्षिकेने लग्नाला उशीर झाल्यामुळे अं’धश्रद्धेमुळे विवाह दोष निर्मूलन करण्यासाठी अल्पवयीन मुलाशीच लग्न उरकून घेतले. असे केल्याने तिचे मांगलिक दो’ष टाळले जातील असे त्या महिलेला वाटले. यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पो-लि’सांत त’क्रा’र केली आणि त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. सांगण्यात येते की, या महिला शिक्षकाने तिच्या लग्नाला झालेल्या उशीरामुळे एक योजना आखून तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला शिकवणीच्या आमिषाने घरी बोलवून घेतले. त्यानंतर ज’ब’रदस्तीने त्याला जवळपास ६ दिवस घरातच ठेवले. यानंतर वैवाहिक दो’ष टाळण्यासाठी मांगलिक शिक्षिकेने त्याच्या सोबत ज’ब’रदस्तीने लग्न केले.
पीडित मुलाच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही याची संधी साधून या शिक्षक महिलेने याचा गैरफायदा घेतला. जिथे तीने मुलाच्या पालकांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाला काही दिवस माझ्या सोबत राहूद्या. मी त्याला व्यवस्थित शिकविल. आपला खर्च वाचेल आणि मुलाचे पण शिक्षण सुधारेल या अपेक्षेने मनात कोणताही किंतु न आणता त्या मुलाचे पालकांनी त्यांच्या मुलाला मोकळ्या मनाने आपल्या मुलास त्या शिक्षीकेचे म्हणण्याप्रमाणे तिच्या घरी पाठविण्यास तयार झाले.
महिला शिक्षीकेने या संधीचा फायदा घेत या महिला शिक्षिकेने तिच्या या खोट्या विवाहातील होणाऱ्या सर्व विधी जशाच्या तश्या पार पाडल्या आणि आपल्याच अल्पवयीन विद्यार्थ्या सोबत लग्न उरकून घेतले. जिथे लग्नाची सुरुवात हळद-मेहंदीच्या सोहळ्याने झाली आणि लग्नाच्या सर्व विधी देखील पूर्ण केल्या. सुहागरात्र पर्यंतचे नाटक देखील या महिकेकडून रचले गेले. इतकेच नाही तर लग्नाच्या सहा दिवसानंतर या महिलेने स्वतःलाच विधवा करून घेतले. आणि स्वतःच्या हातांनी सुवासीनेच्या बांगड्या फो’डून मंगळसूत्र काढले आणि भांगातील कुंकू देखील पुसले. अशा प्रकारे लग्नाच्या ६ दिवसातच ही महिला वि’धवा देखील बनली.
हि अंधश्रद्धा आणि ढोंग याचे खेळ इथेच थांबत नाही. या महिलेने आपल्या नातेवाईकांना बोलावून आपल्या पतीच्या नावाने खोटी शो’कसभा देखील आयोजित केली. आणि ती महिला वि’धवा महिलेसारख्या पांढऱ्या साडीत शोक करताना दिसली. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्याला महिला शिक्षकाने त्याच्या घरी परत पाठविले.
विद्यार्थी घरी परतल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना झालेला सर्व प्रकार कथित केला. संपूर्ण कुटुंबाने ही शो’कांतिका ऐकली. त्यानंतर कुटुंबीयांनी पो-लि’सांकडे जाऊन महिलेविरुद्ध त’क्रा’र दिली. पण आश्चर्याची बाब म्हणजे ती महिला लग्नाच्या वेळी असणाऱ्या ब्राह्मणांसोबत पो-लि’स स्टेशनमध्ये आली आणि मांगलिक दोष निवारण करण्यासाठी तिने हे सर्व केले असे सांगू लागली. मात्र, पो-लिसांनी गु’न्हा नोंदवून तिला अ’ट’क केली.
0 Comments