प्रार्थनाने बेहरेने लहानपणी क्युट 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.
मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली.
सोशल मीडियावरही चाहत्यांच्या ती संपर्कात असते प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांनाही उत्सुकता असते. तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांसह खास असतो. सोशल मीडियावर प्रार्थना बेहरेचा लहानपणीचा फोटो व्हायरल झाला आहे.
0 Comments